ਦ੍ਰਿਸ਼ 73,242
यंदाचा गणपती घरच्या घरी असल्यामुळे, मिरवणूकीची धमाल पण digitally करूया! भेटुयात सोमवार, ३१ ऑगस्ट २०२० रोजी संध्या. ६:०० वाजता PApost live मधून भाडिपाच्या digital मिरवणुकीत जेथे #GanpatiDanceChallenge चा finale सर्व live प्रेक्षकांसोबत होईल आणि त्यासोबतच भाडिपाच्या जगातभारी Team सोबत virtual Meet-and-greet! Reminder set करा आणि बोला गणपती बाप्पा मोरया! भाडिपाला Subscribe करा कारण शास्त्र असतं ते!
Subscribe to BhaDiPa to get alerts on our new videos! शास्त्र असते ते !
#BhaDiPa Stickers, Mugs, T-Shirts and more here: www.thesouledstore.com/artists/bhadipa
Follow us on :
BhaDiPa
BhaDiPa
BhaDiPa